editor
Posts by :
सामाजिक दायित्व कार्यक्रम
भाऊसाहेब लहाने ानकाश आस कॉलेज,पजर या महािवालयाने सामािजक दाियव
फंड या िवभागाची िनमती सन २०१९ ला संत गाडगेबाबा अमरावती िवापीठाया
िनदशानुसार केली असून महािवालयाचे सामािजक दाियव हणजे फ िशण देणे
नसून समाजाया िवकासात सय सहभाग घेणे, जसे क ामीण भागातील गरजूंपयत
मदत पोहोचवणे, आरोय िशिबरे घेणे, पयावरणाचे रण करणे (वृारोपण), आिण
िवायाना सामािजक जाणीव व सेवाभावी वृी िशकवणे, जेणेकन ते जबाबदार
नागरक बनतील आिण समाजाती आपले कत पार पाडतील, असे अनेक उपम
महािवालयाने वष २०२४-२५ मये राबिवलेले आहेत.
Environment Awareness Report
आमच्या भाऊसाहेब लहाने ज्ञानप्रकाश आर्टस् कॉलेज, पिंजर ची स्थापना १९९५ मध्ये झाली असून सहा एकराच्या आनंदवन परीसरात महाविद्यालय २००२ पासून स्वतंत्र रित्या कार्यरत आहे. ज्यावेळी आम्ही प्रथम २००२ मध्ये या परीसरात आलो तेव्हाच आम्ही दरवर्शी १०० झाडे लावण्याचा संकल्प केला होता. आणि त्याप्रमाणे कार्य सुध्दा केले आहे. आणि म्हणून आज रोजी आमच्या महाविद्यालयाच्या परीसरात विविध जातीची १००० पेक्षा जास्त झाडे डौलाने उभी आहेत. वृक्ष लागवडी प्रमाणे पर्यावरण संरक्षणाच्या दृश्टीने वेळोवेळी वनराई बंधारे, ग्रामस्वच्छता तसेच वृक्ष वाटप व वन्यजीव सप्ताह सारखे महत्वपूर्ण कार्य केले आहे त्याचा अहवाल आम्ही पुढील प्रमाणे देत आहोत.